सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.
उदाहरणे : तुझ्या नीच वागणुकीचा मला कंटाळा आलाय.
समानार्थी : अधम, कुत्सिक, भिकार, भुक्कड, वाईट, हलका, हीन
जो महत्व, मान आदि की दृष्टि से निम्न कोटि का और फलतः तिरस्कृत हो।
Low or inferior in station or quality.
अर्थ : असभ्य वर्तन करणारा.
उदाहरणे : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.
समानार्थी : पाजी, बदमाश, लफंगा, लबाड, लुच्चा, हलकट
असभ्य व्यवहार करने वाला।
Of very poor quality. Flimsy.
स्थापित करा
नीच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. neech samanarthi shabd in Marathi.